बिग बॉस फेम अभिनेत्री मेघा धाडेची राजकारणात एंट्री

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

भाजप प्रवेशावेळी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचीही उपस्थिती

मेघा धाडे 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वाची ती विजेती आहे.

बिग बॉस फेम अभिनेत्री मेघा धाडेची राजकारणात एंट्री