Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणवणी : राजूर कॉलरी येथे शहीद भगतसिंग जयंती साजरी !

वणी : राजूर कॉलरी येथे शहीद भगतसिंग जयंती साजरी !

spot_imgspot_imgspot_imgspot_img

वणी : शोषण व अत्याचाराचे विरोधात आवाज बुलंद करून त्यासाठी लढा उभारणे हे शहीद भगतसिंग यांच्या विचाराशी जवळीकता होय”, असे मत आज भगतसिंग यांच्या ११४ व्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमात व्यक्त व्यक्त केले. 

राजूर कॉलरी येथील शहीद भगतसिंग चौकातील त्यांच्या प्रतिमेला जिजाई कम्प्युटर इन्स्टिट्यूट चे संचालक जयंत कोयरे व सामाजिक कार्यकर्ते अश्फाक अली यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 

हेही वाचा ! अखेर कन्हैय्या कुमार कॉंग्रेसच्या गळाला !

यावेळी महेश लिपटे, पोलीस पाटील सरोज मून, माकपचे कॉम्रेड कुमार मोहरमपुरी, कवी-गायक राजेंद्र पुडके, राजूर विकास संघर्ष समितीचे साजिद खान, जयंत कोयरे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून मो. असलम, समीर बेग उपस्थित होते. यावेळी निलेश भगत, जब्बार, स्वप्नील डवरे, प्रकाश दाते उपस्थित होते.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय