Friday, April 19, 2024
Homeनोकरीनागपूर येथील VNIT मध्ये विविध पदांची मोठी भरती, 12 वी ते पदवीधरांना...

नागपूर येथील VNIT मध्ये विविध पदांची मोठी भरती, 12 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी !

VNIT Nagpur Recruitment 2022 : विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर (Visvesvaraya National Institute of Technology Nagpur) येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 124

• पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सुपरिंटेंडेंट : 06
शैक्षणिक पात्रता : (i) प्रथम श्रेणी पदवी किंवा 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान उदा., वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेड शीट.

2) पर्सनल असिस्टंट : 02
शैक्षणिक पात्रता : i) प्रथम श्रेणी पदवी किंवा 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) स्टेनोग्राफी 100 श.प्र.मि.

3) टेक्निकल असिस्टंट : 20
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.E. / B.Tech / MCA किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Sc किंवा 50% गुणांसह M.Sc

4) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) : 02
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.E. / B.Tech (सिव्हिल) किंवा प्रथम श्रेणी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

5) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) : 02
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.E. / B.Tech (इलेक्ट्रिकल) किंवा प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

6) लायब्ररी & इन्फॉर्मेशन असिस्टंट : 04
शैक्षणिक पात्रता : (i) प्रथम श्रेणी विज्ञान / कला / वाणिज्य पदवी (ii) ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदवी

7) SAS असिस्टंट : 01
शैक्षणिक पात्रता : शारीरिक शिक्षणात प्रथम श्रेणी पदवी

8) ऑफिस अटेंडेंट / लॅब अटेंडेंट : 20
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण /12वी (विज्ञान) उत्तीर्ण

9) ज्युनियर असिस्टंट : 13
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर टायपिंग 35 श.प्र.मि.

10) सिनियर असिस्टंट : 05
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर टायपिंग 35 श.प्र.मि.

11) स्टनोग्राफर : 03
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) शार्ट हैंड 80 श.प्र.मि.

12) सिनियर स्टनोग्राफर : 01
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) शार्ट हैंड 100 श.प्र.मि.

13) टेक्निशियन : 30
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + ITI किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.

14) सिनियर टेक्निशियन : 15
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + ITI किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.

• वयोमर्यादा : 27 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

• अर्ज शुल्क : जनरल / ओबीसी: 400/- रूपये [SC / ST / PWD / EWS: फी नाही]

• नोकरीचे ठिकाण : नागपूर

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2022

• अर्जाची प्रिंट पाठविण्याची शेवटची तारीख : 02 जानेवारी 2023

• अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Registrar, Visvesvaraya National Institute of Technology, South Ambazari Road, Nagpur – 440 010.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic

Lic
LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय