Thursday, October 10, 2024
Homeराष्ट्रीयViral video : ओला स्कूटर खरेदी मनस्ताप, ग्राहकाने हम लूट गये, गाणं...

Viral video : ओला स्कूटर खरेदी मनस्ताप, ग्राहकाने हम लूट गये, गाणं गाऊन केला निषेध

ऐसा क्या गुन्हा किया, एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ओला इलेक्ट्रिकच्या शोरूमसमोर सलमान खानचा हिट गाणं ‘तड़प-तड़प’ गात आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केलेल्या सागर सिंहने आरोप केला आहे की, त्याच्या स्कूटरमध्ये बिघाड झाल्यावर कंपनीने त्याला मदत केली नाही. (Viral video)

सागर सिंहने ओला इलेक्ट्रिकच्या शोरूमसमोर ‘तड़प तड़प’ गाण्याचा निर्णय घेतला आणि व्हिडिओमध्ये ते ओला इलेक्ट्रिक शोरूमसमोर त्यांच्या स्कूटरला गाडीवर ठेवून उभे आहेत.

सिंघने गाण्याच्या बोलात बदल करत म्हटलं, “तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही, मुझको सजा दी ओला ने, ऐसा क्या गुनाह किया, हां, लुट गए, हम लुट गए” …हा अभिनव निषेध सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि यावर अनेक कमेंट्स देखील आले आहेत. (Viral video)

नुकतीच ओला इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेतलेल्या सागर सिंहने दावा केला आहे की जेव्हा त्याच्या वाहनात दोष निर्माण झाला तेव्हा इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप कंपनीने त्याला मदत केली नाही.

व्हायरल व्हिडीओमध्ये सिंग हे ओला इलेक्ट्रिक शोरूमसमोर इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन वाहनावर उभे असल्याचे दिसत आहे. तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही, मुझको सजा दी ओला ने, ऐसा क्या गुनाह किया, हां, लुट गए, हम लुट गए, गर्दी जमली तेव्हा सिंग यांनी ‘तडप तडप’ गायले, पण आपले दु:ख व्यक्त करण्यासाठी गाण्याचे बोल बदलले. (Viral video)

संबंधित लेख

लोकप्रिय