Bollywood : अक्षय कुमारच्या बच्चन पांडे ( BachchhanPaandey ) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अक्षयचा एवढा खतरनाक लूक पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.
या चित्रपटात अर्शद वारसी, जॅकलिन फर्नांडिस आणि क्रिती सेनन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट या होळीमध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला आहे
ट्रेलर रिलीजच्या काही तास आधी अक्षय कुमारने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार जॅकलिन फर्नांडिससोबत दिसत आहे. पोस्टरमध्ये जॅकलिन आणि अक्षय रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत.
देशातील सर्वात तरूण महापौर करणार आमदारासोबत लग्नं
व्हिडिओ : ‘या’ अभिनेत्रीने केला मुंबईच्या रस्त्यावर कचरा डान्स. जरूर पहा !
व्हिडिओ : नागराज मंजुळे यांचा आगामी चित्रपट झुंड 4 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला! Jhund (Teaser)