Saturday, April 12, 2025
---Advertisement---
---Advertisement---

व्हिडिओ : युवक काँग्रेसच्या बैठकीमध्ये खुर्च्या फेकून हाणामारी

मुंबई : देशभरात काँग्रेसमध्ये एक उत्साह पाहाला मिळत आहे. भाजपाला विरोधात विरोधकांची एकजूट उभी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतु युवक काँग्रेस बैठकीत दोन गटात हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी एकमेकांवर खुर्च्या फेकल्याचेही समजते.

---Advertisement---

मिळालेल्या माहितीनुसार, युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात एक गट आक्रमक झाल्याने वातावरण तापलं. युवक काँग्रेसच्या चार उपाध्यक्ष यांनी कुणाल राऊत यांना बदलण्याची केली मागणी केली होती यांनंतर हे दोन गट भिडल्याचे पाहायला मिळालं.

युवक काँग्रेस अध्यक्ष बी.वी.श्रीनिवास पत्रकार परिषद न घेता निघून गेले गेले. तीन वाजता पत्रकार परिषद होणार होती, पण वादानंतर श्रीनिवास निघून गेले. पण त्यांनी विमान असल्याने निघून गेल्याची सारवासारव केल्याचेही समजते.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles