Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

व्हिडीओ न्यूज : केरळ मध्ये पावसाचे आगमन

कोझिकोडे/जलील बाबू दि.०५ : बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर आज दुपारी ३ वा केरळमध्ये सोसाट्याचा वारा आणि पावसाची बरसात सुरू झाली.Video News: Arrival of rain in KeralaVideo News:

---Advertisement---



केरळ मध्ये जून मधील किरकोळ पावसाच्या सरी वगळता संपूर्ण राज्यात पावसाने हुलकावणी देऊन केरळ मध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण केली होती. आजच्या पावसाने कोझिकोडे, पठाणमथिट्टा, अलप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम आणि इडुक्की जिल्ह्यात मुसळधार सुरू केली आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) केरळला पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे. या पावसाने काही प्रमाणात हवेमध्ये गारवा निर्माण केला आहे, हा पाऊस सलग आठवडा पडला तर काही प्रमाणात पीकपाणी स्थिती नियंत्रणात राहील,असे नागरिकांना वाटते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles