Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

बॉलीवूडला धक्का : प्रसिध्द अभिनेत्याचे निधन

मुंबई : बॉलीवूडला आणखी एक धक्का बसला आहे. जुनून आणि बुनियाद फेम दिग्गज अभिनेते मंगल ढिल्लन यांचे निधन झालं आहे. काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी त्यांची प्राणज्योत मावळली.

---Advertisement---

अभिनेते मंगल ढिल्लन यांच्यावर लुधियानाच्या रुग्णालयात कॅन्सरवर उपचार सुरू होते, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. रविवारी त्यांची कॅन्सरशी झुंज अयशस्वी ठरली. उपचारादरम्यान जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावरून दिली.

मंगल यांनी अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. या सोबतच बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. ‘दयावान’, ‘दिल तेरा आशिक’, ‘दलाल’, ‘विश्वात्मा’ यांसारख्या अनेक चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिट टीव्ही शोमध्येही काम केले होते. 2017 मध्ये रिलीज झालेल्या ‘तुफान सिंग’ या चित्रपटात देखील त्यांची काम केले होते.

---Advertisement---

हे ही वाचा :

आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, अशा असणार सोयी-सुविधा

‘सौरभ पिंपळकर हा भाजपाचाच कार्यकर्ता’, चंद्रशेखर बावनकुळे यांची कबुली; पण ती धमकी नाही…

‘मुख्य सल्लागार’ म्हणूनची आमची नावे काढा; सुहास पळशीकर, योगेंद्र यादव यांचे NCERT ला पत्र ? वाचा सविस्तर!

‘ह्याच्यावर संस्कार झाले आहेत… फक्त नथूरामाचे’, जितेंद्र आव्हाडांचा फोटो शेअर करत भाजपावर निशाणा

‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना’ आहे तरी काय ? वाचा !

खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ – केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles