Monday, July 15, 2024
Homeराष्ट्रीयगुगलचे खास Valentine's Day 3D Puzzle डूडल पाहिलेत का?

गुगलचे खास Valentine’s Day 3D Puzzle डूडल पाहिलेत का?

मुंबई : गुगल नेहमीच विविध विषयांवर विविध गोष्टींचं औचित्य साधून आकर्षक डूडल्स (Doodle) बनवत असते. आज व्हॅलेन्टाईन्स डे निमित्ताने देखील गुगलने खास Google Valentine’s Day 3D Puzzle डूडल बनवले आहे.

विशेष लेख : व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने एक पत्र प्रेमाला…

व्हॅलेन्टाईन्स डे वीक हा कॉलेजच्या तरूण तरूणींसाठी एक प्रेमाचा सणच असतो, आजच्या या प्रेमाच्या दिवसाच्या निमित्ताने गुगलने व्हॅलेन्टाईन डे 3D कोडं असलेलं डूडल बनवलं आहे. यामध्ये Google Valentine’s Doodle लोगो कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला चार टूल्स देण्यात आले आहे. या टूल्सचा वापर करून तुम्हाला 3D कोडं पुर्ण करायचे आहे. हे कोडं दोन भागांमध्ये विभागलेले आहे. हे 3D कोडे असल्याने, तुम्ही Google Doodles चे वेगवेगळे अँगल पाहण्यासाठी तुम्ही कर्सरचा वापर करू शकता.

Valentine’s week : जोडीदाराला खुश करण्यासाठी देऊ शकता या ५ भेट !

कसे ऍक्सेस कराल ?

तुम्हाला Google 3D हॅमस्टर कोडे ऍक्सेस करायचे असल्यास, तुम्हाला Google Doodles वर जावे लागेल. 

प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टी करा; प्रेम होणार नाही कधीच कमी

मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत

आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय