Saturday, April 20, 2024
Homeराष्ट्रीयव्हिडिओ : गंगा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला ; निकृष्ट दर्जामूळे तब्बल १७००...

व्हिडिओ : गंगा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला ; निकृष्ट दर्जामूळे तब्बल १७०० कोटी पाण्यात

बिहार : बिहारमधील भागलपूरमधील सुलतानगंज-अगुवानी गंगा नदीवरील बांधकामाधीन चार पदरी पूल पुन्हा एकदा पाण्यात कोसळला आहे. बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा सुपर स्ट्रक्चर नदीत पडला. त्याचवेळी पुलावर कर्तव्य बजावणारे दोन गार्डही अपघातानंतर बेपत्ता आहेत. एसडीआरएफची टीम त्यांचा शोध घेत आहे.

अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एसपी सिंगला कंपनीतर्फे हा महासेतू बांधण्यात येत आहे. भागलपूर जिल्ह्यातील सुलतानगंजमध्ये बांधण्यात येत असलेला हा पूल खगरिया आणि भागलपूर जिल्ह्यांना जोडण्यासाठी बांधला जात आहे. घटना रविवारी सायंकाळची आहे. एसपी सिंगला कंपनीतर्फे हा महासेतू बांधण्यात येत आहे.

काहीजण एसपी सिंगला गटावर निकृष्ट बांधकाम केल्याचा आरोप करत आहेत, तर काही बिहारमधील बांधकाम योजनांमधील भ्रष्टाचाराबाबत बोलत आहेत. दुसरीकडे, परबत्त्याचे आमदार डॉ. संजीव म्हणाले की, त्यांनी याआधीही गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले होते आणि आताही ते उपस्थित करत आहेत. विनाकारण हा पूल कसा कोसळू शकतो? त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे.

 हे ही वाचा :

आंदोलक कुस्तीपटूंना केंद्रीय गृहमंत्र्यांचे आश्वासन; अमित शहांनी केली “ही” विनंती..

निलंबित पोलिस निरीक्षक राजेश खांडवे याला अटक

पुण्यात 11वी LGBTQ अभिमान पदयात्रा यशस्वीरित्या संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्रातील 9 रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि 11 उड्डाणपूल, भुयारी मार्गांचे भूमिपूजन

अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश आंबेडकर

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र हादरला : गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल करत दलित तरूणाची हत्या

युवक/युवतींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी ! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आहे तरी काय ? वाचा सविस्तर !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय