UMC Recruitment 2023 : उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर (Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar) यांच्या आस्थापनेवरील पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
• पद संख्या : 02
• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• निवड करण्याची पध्दत : मुलाखत
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• मुलाखतीची तारीख : 3 जानेवारी 2023
• मुलाखतीचा पत्ता : मा. प्रशासक तथा आयुक्त, उल्हासनगर महानगपालिका, उल्हासनगर – 3.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
