जुन्नर : घोगरेवाडी ( ता. जुन्नर ) येथील स्नेहल साबळे हिने युजीसीने सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेत मराठी विषयात यश संपादन केले आहे.
स्नेहल साबळे या सध्या श्रीपतराव कदम महाविद्यालय, शिरवळ येथे सीएचबी तत्वावर मराठी विषयाचे अध्यापन करत आहेत.
स्वप्निल इदे यास ज्यूनिअर रिसर्च फेलोशिप
हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या ५८ विद्यार्थिनी निलंबित
त्यांनी मराठी विषयातून एमए चे शिक्षण घेतलं आहे. आणि सद्यस्थिती त्या पुणे विद्यापीठात ‘महाराष्ट्रातील कातकरी जमातीच्या लोकसाहित्याचा अभ्यास’ या विषयावर पीएचडी करत आहेत.
सामाजिक क्षेत्रात देखील त्या कार्यरत आहेत. अभ्यास आणि संघर्ष याची योग्य सांगड घालत प्रचंड इच्छाशक्ती व जिद्दीच्या बळावर त्यांनी हे यश मिळवले आहे. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल अभिनंदन केले जात आहे.
कृषि योजना : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
विशेष लेख : शिवाजी महाराज आज असते तर !
सेंट्रल बँक ऑफ इंडिया विविध पदांच्या एकूण ५३५ जागा!