हनोई : उत्तर व्हिएतनाम मध्ये ताशी 149 किमी वेगाने आलेल्या यागी चक्रीवादळाने शेकडो घरांची दारे खिडक्या उडून गेल्या आहेत. (Typhoon)
व्हिएतनाम मध्ये या वादळाने मालमत्तेचे प्रचंड नुकसान केले आहे.व्हिएतनाम मधील चार विमानतळाचे या वादळाने नुकसान केले आहे. राजधानी हनोईमध्ये विजेचे खांब आणि कंपाऊंड सह विविध ठिकाणी या वादळाने नुकसान केले आहे. या वादळात 176 लोक आतापर्यंत जखमी झाले आहेत. (Typhoon)
या वादळाचा वेग अती तीव्र होता. शहराच्या अनेक रस्त्यावर झाडे झुडपे कोसळून रस्ते बंद झाले होते. सरकारने वादळग्रस्त भागात मदत आणि पुनर्वसन कार्य सुरू केले आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी
मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती