Saturday, April 20, 2024
Homeग्रामीणनिमगिरी येथे आदिवासी प्रबोधन मेळावा

निमगिरी येथे आदिवासी प्रबोधन मेळावा

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील निमगिरी येथे आदिवासी प्रबोधन मेळावा आयोजीत करण्यात आला. सदर मेळाव्याला उपस्थित व्याख्यात्यांनी मार्गदर्शन करताना सर्व ग्रामस्थांना, आपले आदिवासी हक्क काय आहेत. या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी निमगिरीच्या सरपंच सुमन साबळे, पोलिस पाटील ताईबाई साबळे, दत्तात्रय साबळे, वामन साबळे, विठ्ठल रढे, कुंडलिक साबळे, बाळू साबळे, पेसा अध्यक्ष जालींदर साबळे, नंदाराम साबळे, वसंत साबळे, प्रविण साबळे, विलास गारे, तुकाराम गारे, गंगूबाई युवराज साबळे, हौसाबाई कोकणे, नकूल साबळे, पांडूरंग साबळे, गोपाळ भालींगे, हरीभाऊ साबळे, भाऊ साबळे, गोविंद साबळे, जयराम साबळे, मिरा साबळे, युवराज असवले, वाळू रढे धोंडू महादू साबळे, रविंद्र मारूती साबळे, बुधा साबळे, रंजना साबळे आणि युवक, महिला उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय