Thursday, August 11, 2022
Homeग्रामीणVideo : धुवोली, वांजाळे या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

Video : धुवोली, वांजाळे या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

spot_imgspot_imgspot_imgspot_img

खेड : धुवोली, वांजाळे या गावात आदर्श उपसरपंच शरद जठार यांच्या संकल्पनेतून महिंद्रा सीआयई या कंपनीच्या माध्यमातून श्री दत्त मंदिर परिसर, ग्रामपंचायत आवारात, वांजाळे गावात वृक्षारोपण करण्यात आले.

त्यावेळी गावातील तरून मुलांनी पुढाकार घेतला होता. लावलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी गावतील काळभैरवनाथ तरूण मंडाळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली.

यावेळी गावचे आदर्श उपसरपंच शरदभाऊ जठार, तंटामुकती अध्यक्ष गोविंद जठार, सरपंच शौला वाघ, काशिनाथ मोरे, महिंद्रा कंपनी चे कर्मचारी स्टाफ अनिल काली, व त्यांची टिम उपस्थित होती.

तसेच गावातील युवा कार्यकर्ते दादाभाऊ जठार, राहुल जठार, गणेश कोरडे, गोरख जठार, दिपक जठार, पै. दिपक वाढाणे, महेश शेटे, अदित्य भोर, निलेश सोळसे, सिताराम थोरात, बाबु कोरडे, यावेळी वृक्ष मित्र टिम गंधर्व नगरी भोसरी यांनी देखील श्रमदान केले. गावातील ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय