Friday, December 6, 2024
Homeआरोग्यकोरोनाआज जुन्नर तालुक्यात ५७ कोरोनाचे रुग्ण आढळले

आज जुन्नर तालुक्यात ५७ कोरोनाचे रुग्ण आढळले

जुन्नर : जुन्नर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. आज तालुक्यात ५७ कोरोना रुग्ण आढळले आहेत.

आज आळे ४, संतवाडी ३, कोळवाडी १, आळेफाटा २, आफटाळे २, निरगुडे १, मढ २, खुबी १, निमगाव सावा १, साकोरी १, हिवरे तर्फे नारायणगाव ४, नारायणगाव २, वारुळवाडी ७, ओझर १, खोडद १, धालेवाडी १, आर्वी १, धोलवड ३, ओतूर ५,  माळवाडी १, पिंपळवंडी १, उंब्रज नं १ – २, कांदली १, निमगाव तर्फे म्हाळुंगे १, गोळेगाव २, दातखीळवाडी ४, जुन्नर १ एकूण ५७ असा समावेश आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय