मुंबई : अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टीव्ह असतात. तेथे ते आपले फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत असतात. एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं देखील आपला एक फोटो शेअर केला आहे. ज्याचा बोलबाला सगळीकडे झाला आहे.
Insta : Shama sikandar |
ही अभिनेत्री आहे, शमा सिकंदर. अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड इमेजमुळे जास्त चर्चेत असते. दररोज ती असे फोटो शेअर करते की, तिचे फोटो हेडलाईनमध्ये येतात. यावेळीही असेच काहीसे घडले आहे. शमाने तिच्या बेडरूममधील असा फोटो शेअर केला आहे की जे पाहून लोक थक्क झाले आहेत.
आणि.. अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर भडकली!
व्हिडिओ : ‘या’ अभिनेत्रीने केला मुंबईच्या रस्त्यावर कचरा डान्स. जरूर पहा !
या फोटोमध्ये अभिनेत्री बेडवर झोपली आहे आणि तिच्या अंगावर फक्त एक चादर आहे. शमा फोटोमध्ये खूपच सुंदर, मोहक आणि आकर्षक दिसत आहे.
Insta : shama sikandar |
हा बोल्ड फोटो शेअर करत शमा सिकंदरने (Shama Sikander) जबरदस्त कॅप्शनही लिहिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले- ‘तुम्ही समुद्राबद्दल बोलताय, लोक डोळ्यात बुडतात. ‘तिच्या या हॉट फोटोसेशन मूळे तिचे सोशल मीडियावर चाहते नक्कीच वाढतील यात तिळमात्र शंका नाही.
मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत
प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टी करा; प्रेम होणार नाही कधीच कमी