अनेकदा सोशल मीडिया वरती सेलिब्रिटींना स्वतःच्या नावाची चर्चा व्हावी असे सारखे वाटत असते .सोशल मीडियावरील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी या सेलिब्रिटी स्वतःचे व्हिडिओ ,फोटो सोशल मीडियावर ती शेअर करत असतात. त्यातील काही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात .अशाच एका सेलिब्रिटी चा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हिडिओ : बीस्ट पूजा हेगडे, विजयने आपल्या नृत्याने डान्स फ्लोअर पेटवला !
View this post on Instagram
आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा !
व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अभिनेत्री अदा शर्मा तिच्या इंस्टाग्राम च्या रेलमुळे चर्चेत आली आहे. मुंबईच्या रस्त्यावरील कचरा उचलून ती त्याची तुलना तिच्या बॉयफ्रेंड शी करताना दिसत आहे .तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केले आहे .अनेकदा इन्स्टा वरती पोस्ट टाकून चाहत्यांशी संवाद साधत असते .या व्हिडिओला अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळाली.
अभिनयायाप्रमाणे चाहते तिच्या सौंदर्याने ही घायाळ होत आहेत .1920 सिनेमातून तिने चित्रपटात पदार्पण केले होते. हसी तो फसी, कमांडो 3 यासारखे हिट चित्रपट तिने दिले आहेत .दक्षिण भारतात तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
बधाई दो : राजकुमार राव, भूमी पेडणेकर यांनी घातला मोठ्या पडद्यावर धुमाकूळ !
जेव्हा ऋतिक रोशन ची घटस्फोटीत बायको त्याच्या गर्लफ्रेंड ची स्तुती करते तेव्हा..!
व्हिडिओ : नागराज मंजुळे यांचा आगामी चित्रपट झुंड 4 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला! Jhund (Teaser)
एका रात्रीत बदलले ६० वर्षीय मजुराचे नशीब !