Wednesday, August 17, 2022
Homeजिल्हादेवस्थान इनाम वर्ग 3 खालसा करण्यासाठी आंदोलन होणार - कॉ. दिगंबर कांबळे

देवस्थान इनाम वर्ग 3 खालसा करण्यासाठी आंदोलन होणार – कॉ. दिगंबर कांबळे

spot_imgspot_imgspot_imgspot_img

सांगली : देवस्थान इनाम वर्ग 3 जमिनी खालसा करा व गायरान रहिवासी अतिक्रमण कायम करा या प्रमुख मागणीसाठी 25 आक्टोंबर रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालया वर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस दिगंबर कांबळे यांनी दिली.

तसेच अशा प्रकारचे आंदोलन राज्यभर करण्यात यावे व वरील दोन्ही प्रश्नाला राज्यव्यापी ताकत लावली जाणार असल्याचेही कांबळे म्हणाले.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय