12th HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभरात बारावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. या परिक्षांचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. अखेर या परिक्षांचा निकाल आज लागणार आहे.
12 वीच्या परिक्षेचा निकाल (12th HSC Result) आज दुपारी 1 वाजता लागणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलंय. त्यानंतर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाईल. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे हि माहिती दिली आहे. तसेच त्यांना निकालाची प्रिंट घेता येणार आहे.
12th HSC Result असा पहा निकाल
खाली दिलेल्या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्याचा रोल नंबर/ हॉलतिकीट क्रमांक आणि आईचे नाव टाकून निकाल पाहता येणार आहे.
hscresult.mahahsscboard.in
mahahsscboard.in
mahresult.nic.in
msbshse.co.in


हेही वाचा :
राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान
अलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू ; निबंध लिहिण्यासह इतर अटी टाकत 15 तासांत जामीन मंजूर
धक्कादायक : एकाच तरूणाने केले ८ वेळा मतदान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
ब्रेकिंग : इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती
मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई
२० दिंडोरी, २१ नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान
ब्रेकिंग : 10th, 12th बारावीचा निकालाबाबत मोठी अपडेट
पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? वाचा काय म्हणाले मोदी !
25 दिवसांनंतर बेपत्ता अभिनेता घरी, अभिनेत्याने केला मोठा खुलासा
तुम्ही RSS सुद्धा नष्ट करायला निघाले उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
ब्रेकिंग : सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ, चांदीचाही विक्रम
ब्रेकिंग : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे RSS बद्दल मोठे विधान