Tuesday, April 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Latur : दि. लातूर अर्बन को-ऑप. बँक लि. अंतर्गत भरती

Latur Recruitment 2024 : दि. लातूर अर्बन को-ऑप. बँक लि (The Latur Urban Co-operative Bank Limited, Latur) अंतर्गत येथे रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Latur Bharti

---Advertisement---

● पदाचे नाव : अधिकारी व लिपिक

● शैक्षणिक पात्रता : B.Com, M Com, MBA, CA, ICWA, JAIIB अर्हतेसह सहकारी बँकेतील कामकाजाचा अनुभव व प्रभावी संगणक ज्ञान आवश्यक.

---Advertisement---

● अर्ज शुल्क : फी नाही

● निवड करण्याची पद्धत : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 27 जुलै 2024

● मुलाखतीचा पत्ता : शाखा. नाशिक – शॉप.नं. जी 2/जी 3, ग्राउंड फ्लोअर, रतन मॉल, नेहरू गार्डनसमोर, टिळक पथ, नाशिक – 422001.

Latur Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : शाखा. नाशिक – शॉप.नं. जी 2/जी 3, ग्राउंड फ्लोअर, रतन मॉल, नेहरू गार्डनसमोर, टिळक पथ, नाशिक – 422001.
  4. मुलाखतीची तारीख 27 जुलै 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

मोठी भरती : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती

मोठी बातमी : शिक्षकांच्या 268 जागांसाठी भरती प्रक्रिया

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती

---Advertisement---

Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी

EPFO : कर्मचारी भविष्य निधी संगठन मार्फत विविध पदांसाठी भरती

GAD : सामान्य प्रशासन विभाग, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत भरती

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

वनशास्र महाविद्यालय, दापोली अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत अंतर्गत विविध पदांची भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles