Thursday, July 18, 2024
Homeआंतरराष्ट्रीयकुत्रा बनला लेखक; मालकीण बनली लेखनिक!

कुत्रा बनला लेखक; मालकीण बनली लेखनिक!

लंडन : जगात अजब घटनांची मुळीच वानवा नाही. आता एका महिलेने दावा केला आहे की तिला कुत्र्यांची भाषा कळते व आपल्या पाळीव कुत्र्याचे विचार तिने पुस्तकरूपाने लिहून काढले आहेत. नॉर्थ वेल्समध्ये राहणार्‍या या महिलेचा दावा आहे की ती प्राण्यांशी संवाद साधू शकते व तोही प्राण्यांच्याच भाषेत!

मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत

80 वर्षांच्या या महिलेचे नाव सिल्व्हिया इवान्स असे आहे. त्यांच्याकडे चिहुआहुआ आणि जॅक रसेल जातीचे कुत्रे आहेत. आपले पाळीव श्‍वान आपल्याशी संवाद साधून मनोगत व्यक्‍त करतात असे तिचे म्हणणे आहे. आपल्या एका कुत्र्याने काही दिवसांपूर्वीच पुस्तक लिहिण्याची इच्छा व्यक्‍त केली.

ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’

आपल्या मनात अनेक विचार येत असून ते कागदावर उतरवण्याची इच्छा असल्याची भावना या कुत्र्याने व्यक्‍त केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी कुत्र्याचे मनोगत त्याच्या भाषेत ‘ऐकले’ आणि इंग्रजी भाषेत कागदावर उतरवून घेतले. आता लवकरच हे पुस्तक प्रकाशित करण्याचाही आपला विचार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

10 वी पास 12 वी पासांना खुशखबर..! नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३०७ जागा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय