Sunday, July 14, 2024
Homeनोकरीचंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७२ जागा! आजच अर्ज करा!

चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७२ जागा! आजच अर्ज करा!

 

चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत विविध पदांच्या एकूण ७२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७२ जागा

फिजिशियन, ऍनेस्थेटिस्ट/ इंटेन्सिव्हिस्ट आणि मेडिकल ऑफिसर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या १३७ जागांसाठी भरती

शेळी पालन योजना महाराष्ट्र, 75% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु, लगेच भरा!

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय