Friday, November 22, 2024
HomeनोकरीTMC : ठाणे महानगरपालिका अंतर्गत 100 जागांवर भरती; पगार 30000 रुपये

TMC : ठाणे महानगरपालिका अंतर्गत 100 जागांवर भरती; पगार 30000 रुपये

TMC Thane Recruitment 2023 : ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) मार्फत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. TMC Bharti

● पद संख्या : 100

पदाचे नाव : परिचारिका (नर्स)

शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण + GNM किंवा B.Sc (नर्सिंग), (ii) 03 वर्षे अनुभव.

शुल्क फी : फी नाही

वेतनमान (मानधन) : रु.30,000/-

नोकरीचे ठिकाण : ठाणे

निवड करण्याची पद्धत : मुलाखत

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीची तारीख : 22 नोव्हेंबर 2023

मुलाखतीचे ठिकाण : कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय