Tuesday, April 16, 2024
Homeनोकरीठाणे महानगरपालिकेत नवीन भरती, 20000 ते 25000 पगार

ठाणे महानगरपालिकेत नवीन भरती, 20000 ते 25000 पगार

TMC Thane Recruitment 2023 : ठाणे महानगरपालिका, ठाणे (Thane Municipal Corporation, Thane) शासनाने निश्चित केलेल्या धोरणानुसार क्रिडा विषयक बाबींना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कबड्डी या खेळाचे व्यावसायिक संघ तयार करणेकरीता नमुद खेळातील नामवंत खेळाडूंकडून खालीलप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. सदर अर्ज स्विकृती ऑनलाईन पध्दतीने घेणार असुन त्याची मुदत दि. 15/03/23 ते दि.24/03/23 पर्यंत आहे.

● पद संख्या : 18

● पदाचे नाव : खेळाडू (कबड्डी)

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : ठाणे

● मानधन : 20000 ते 25000 रूपये.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC insurance corporation of India
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय