TMC Recruitment 2023 : ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation, Thane), छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
● पद संख्या : 24
● पदाचे नाव : परिचर (Attendant)
● शैक्षणिक पात्रता : १) महाराष्ट्र राज्य मध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा ( SSC ) उत्तीर्ण, २) शासकीय / निमशासकीय / स्थानिक संस्था स्वराज्य डिसेक्शन हॉलमध्ये / पोस्टमार्टम संबधी कामाचा ३ वर्षाचा अनुभव. ३) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा दोरिएसीसी सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा, O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ . ४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
● वयोमर्यादा : खुला प्रवर्गासाठी 38 वर्षे, राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे.
● नोकरीचे ठिकाण : ठाणे
● मानधन : 20000 रूपये.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● मुलाखतीची तारीख : 12 एप्रिल 2023
● मुलाखतीचा पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकिय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’