तलासरी : नगरपंचायत तलासरी सार्वत्रिक निवडणुकीसाठी २०२१ – २२ चे भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे कॉम्रेड सुहास सुरती यांची स्वीकृत नगसेवकपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
दि. २३ फेब्रुवारी रोजी पालघर जिल्ह्यात तलासरी नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सुरेश भोये नगराध्यक्षपदी तर सुभाष दुमाडा उपनगराध्यक्षपदी विजयी झाले.
कम्युनिस्ट पक्षाचे विलास ठाकरे, संती मलावकर, मानकी भगत आणि रमिला जवळीया हे तलासरीत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर स्वीकृत नगसेवक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत कॉम्रेड सुहास सुरती यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
रशिया आणि युक्रेन युध्द : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली भूमिका जाहीर
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ठाणे – पालघर जिल्हा अधिवेशनास सुरूवात
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ( DRDO ) मध्ये विविध पदांसाठी भरती