पालघर : मौजे ब्राम्हणगाव ता.तलासरी येथे कृषी विभागाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकऱ्यांची जुनी भात शेती दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आली आहे.
मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी कृषी सहाय्यक एल. डी. भोये व रोजगार सेवक अंकेश बुजड यांच्या सहकार्याने जॉब कार्ड धारक मजूर यांना काम दिले.
मनरेगा मुळे गावातील मजूरांना काम मिळाले असून गावातील रोजगारासाठी न स्थलांतर थांबणार आहे. तसेच शेती सुधारणा होऊन शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा ! आता किसान क्रेडिट कार्डची व्याप्ती वाढणार
हेही वाचा ! BSNL चा खाजगी कंपन्यांना दे धक्का, स्वस्त प्लॅनमुळे ग्राहकांचा कल वाढला
हेही वाचा ! NHPC मध्ये परिक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची उत्तम संधी !