Thursday, August 11, 2022
Homeग्रामीणसुरगाणा : पळसन आश्रमशाळेत जान्हवी गवळी प्रथम

सुरगाणा : पळसन आश्रमशाळेत जान्हवी गवळी प्रथम

spot_imgspot_imgspot_imgspot_img

सुरगाणा / दौलत चौधरी : पळसन येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचा निकाल शंभर टक्के लागला.

यामध्ये जान्हवी गवळी ८२ %, पुजा गावित ८१ %, नेहा पाडवी ८०.६० %, ललिता चव्हाण ८०.६० %, हेमलता जाधव ८० %, कृष्णा बागुल ८१ %,  ज्ञानेश्वर गवळी ७५.६० % गोपाळ बागुल ७३ %, मनोज भडागे ७३ %, संजय पवार ७२.८० % असे मार्स मिळवून यश संपादन केले.  

पळसन शाळेतील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कळवनचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विकास मीना, तसेच पळसन शाळेतील मुख्याध्यापक आर. जे. येवले व शिक्षकांनी अभिनंदन केले.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय