Tuesday, July 23, 2024
Homeराजकारणसुप्रीम कोर्टाचे आदेश, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर करण्याच्या सूचना

सुप्रीम कोर्टाचे आदेश, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर करण्याच्या सूचना

नवी दिल्ली : राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा (Maharashtra local body elections) कार्यक्रम २ आठवड्यात जाहीर करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टानं (High court) दिल्या आहेत. ओबीसी (OBC Reservation) आरक्षणावरील अंतिम सुनावणीत हे आदेश देण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टात विकास गवळी यांनी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर हे आदेश देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्याच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याच निर्देश दिले आहेत. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांनी असहमती दर्शविली होती.

राज्य विधिमंडळात यासंदर्भातील कायदाही मंजूर करण्यात आला होता. मात्र, आता न्यायालयाने पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

चाहते घायाळ, कतरिना कैफच्या बिकिनी फोटोंवर प्रियंका चोप्रा चे फायर इमोजी

केंद्रीय गुप्तचर विभागात 150 जागांसाठी भरती; 1 लाख पेक्षा जास्त पगाराची नोकरी

Sarkari Naukri : भारतीय नौदलात 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, असा करू शकता अर्ज !

मेगा भरती : भारतीय डाक विभागात 38926 पदांची मोठी भरती, तत्काळ अर्ज करा !


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय