Tuesday, January 14, 2025
HomeNewsभारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेनेचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना विविध मागण्यांचे...

भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेनेचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना विविध मागण्यांचे निवेदन


सुरगाणा
 (दौलत चौधरी) : भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन राऊत यांनी विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब यांना दिले.

या निवेदनामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाचे एकत्रीकरण व सक्षम महामंडळ करणे, एक समान वेतन व वाढती महागाई बाबत, भविष्य निर्वाह निधी कार्यालयामध्ये जमा करणे, अपघात व मृत्यू विम्याचा लाभ मिळणे, गणवेशामध्ये बदल करणे, घरकुल योजनेचा लाभ मिळणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत.

लवकरच वरील मागण्यांसंदर्भात सबंधित मंत्री महोदयांकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन दिले.


संबंधित लेख

लोकप्रिय