Friday, March 28, 2025
---Advertisement---
---Advertisement---

SSC GD कॉन्स्टेबल पदांच्या 26146 जागांसाठी मोठी भरती

SSC GD Constable Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत तब्बल 26146 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SSC Bharti

---Advertisement---

पद संख्या : 26146

पदाचे नाव : GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)

---Advertisement---

फोर्स नुसार तपशील :

BSF – 6174

CISF – 11025

CRPF – 3337

SSB – 665

ITBP – 3189

AR – 1490

SSF – 296 

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 23 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : रु.100/- [SC/ST/ExSM/महिला : फी नाही.]

वेतनमान : NIA मध्ये शिपाई पदासाठी वेतन स्तर-1 (रु. 18,000 ते 56,900) आणि इतर सर्व पदांसाठी वेतन स्तर-3 (रु. 21,700-69,100).

---Advertisement---

शारीरिक पात्रता :

1. पुरुष (General, SC & OBC) : 

उंची (सेमी) – 170

छाती (सेमी)- 80/ 5

ST – (उंची-162.5, छाती 76/ 5)

2. महिला (General, SC & OBC) : 

उंची (सेमी) – 157

ST – उंची 150 सेमी

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023

परीक्षा (CBT) : फेब्रुवारी/मार्च 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles