---Advertisement---
---Advertisement---
मुंबई : आदिवासींसाठीच्या पदभरतीला गती देण्यासाठी विशेष पदभरती मोहीम राबविण्यात येणार असून याबाबत एकत्रित बैठक घेण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत अर्धा तास चर्चेत सहा विषयांवर चर्चा झाली.
अधिसंख्य कर्मचाऱ्यांबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उपसमितीचा अहवाल आल्यावर निर्णय घेण्यात येईल, असे भरणे यांनी सांगितले. सदस्य सुधीर मुनगंटीवार व संदीप दुर्वे यांनी उपस्थित केलेल्या चर्चेस उत्तर देताना ते बोलत होते.
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांची भरती!
रश्मिका आणि वरून धवनचा हाबीबो गाण्यावर डान्स पाहिलात का?
तलाठ्यांनो सावधान ! ..अन्यथा घरभाडे बंद करणार