Tuesday, June 17, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Solapur : सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

Solapur Mahanagarpalika Recruitment 2024 : सोलापूर महानगरपालिका (Solapur Municipal Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Solapur Bharti

---Advertisement---

पद संख्या : 76

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

---Advertisement---

1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी पदवी.

2) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) : यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकी पदवी.

3) कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) : स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी डिप्लोमा.

4) केमिस्ट : रसायनशास्त्र विषयातील पदवी (BSc-केमिस्ट्री).

5) फिल्टर इन्स्पेक्टर : रसायनशास्त्र/सुक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी (BSc-केमिस्ट्री/माइक्रोबायोलॉजी).

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु.1000/- [मागासवर्गीय : रु.900/-, माजी सैनिक/दिव्यांग : फी नाही]

वेतनमान :

1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – रु.38,600/-

2. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – रु.38,600/-

3. कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) – रु.29,200/-

4. केमिस्ट – रु.29,200/-

---Advertisement---

5. फिल्टर इन्स्पेक्टर – रु.25,500/-

नोकरीचे ठिकाण : सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

HSL

Related Articles

- Advertisement -

Latest Articles