SIDBI : भारतीय लघुउद्योग विकास बँक [Small Industries Development Bank of India] मध्ये असिस्टंट मॅनेजर पदांच्या 72 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 02 डिसेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
● पद संख्या : 72 जागा
● पदाचे नाव व पदनिहाय संख्या :
1असिस्टंट मॅनेजर ग्रेड A(General) / Assistant Manager Grade A (General)50
2असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (General) / Assistant Manager Grade B (General)10
3असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (Legal) / Assistant Manager Grade B (Legal)06
4असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (IT) / Assistant Manager Grade B (IT)06
● शैक्षणिक पात्रता :
असिस्टंट मॅनेजर ग्रेड A(General) पदवी (Commerce/Economics/ Mathematics /Statistics/ Business Administration) /CS/CMA/ ICWA/CFA/CA/ MBA/ PGDM
(ii) 02 वर्षे अनुभव
असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (General) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (Legal) विधी पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (IT) इंजिनिअरिंग पदवी (Computer Science/ Computer Technology/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) किंवा MCA (ii) 05 वर्षे अनुभव
● वयोमर्यादा : 08 नोव्हेंबर 2024 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 21 ते 30 वर्षे
- पद क्र.2 ते 4: 25 ते 33 वर्षे
● अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 1100/- रुपये [SC/ST/PWD: 175/- रुपये]
● वेतनमान : नियमानुसार
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 2 डिसेंबर 2024
SIDBI
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- अर्ज सुरू झालेली आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 डिसेंबर 2024
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित पत्त्यावर.
- दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


हे ही वाचा :
SCI Bharti : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती
बँक ऑफ बडोदा भरती 2024 Bank Of Baroda Bharti 2024
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती