Wednesday, June 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Solapur : श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, सलगर अंतर्गत भरती

Solapur Recruitment 2024 : श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, सलगर (Shri siddeshwar Shikshan Prasark Mandal, Salgar) अंतर्गत श्री सिद्धेश्वर हायस्कूल, सलगर, ता.अक्कलकोट, जि. सोलापूर (Shri Siddeshwar High School, Salgar, Tal. Akkalkot, Dist. Solapur) येथे रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Solapur Bharti

---Advertisement---

● पदाचे नाव : शिक्षण सेवक

● शैक्षणिक पात्रता : B.A. / M.A.B.Ed.

---Advertisement---

● अर्ज शुल्क : फी नाही

● निवड करण्याची पद्धत : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 04 ऑगस्ट 2024

● मुलाखतीचा पत्ता : श्री सिद्धेश्वर हायस्कूल, सलगर, ता.अक्कलकोट, जि. सोलापूर.

Solapur Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : श्री सिद्धेश्वर हायस्कूल, सलगर, ता.अक्कलकोट, जि. सोलापूर.
  4. मुलाखतीची तारीख 04 ऑगस्ट 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 4494 जागांसाठी भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

Indian Navy : भारतीय नौदलात 10वी, 12वी, पदवी, ITI उत्तीर्णांसाठी भरती

MPKV : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती

---Advertisement---

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती

Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत भरती

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ‘कॉन्स्टेबल’ पदांसाठी भरती, पात्रता – 10वी, ITI

SSC मार्फत 2006 जागांसाठी बंपर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

MPKV अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार 35000 रुपये पर्यंत

SBI : भारतीय स्टेट बँकेत नवीन भरती सुरू, आजच अर्ज करा

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई मार्फत विविध पदांची भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles