Thursday, April 25, 2024
HomeNewsश्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, अहमदनगर येथे विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, अहमदनगर येथे विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2022 : श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट (Shri Saibaba Sansthan Trust) आणि श्री साईनाथ कॉलेज, शिर्डी, अहमदनगर (Shri Saibaba College, Shirdi, Ahmednagar) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीद्वारे आयोजन करण्यात आले आहे.

• पद संख्या : 20

• रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या : सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor), ग्रंथपाल (Librarians), शारीरिक शिक्षण संचालक (Physical Education Director).

• शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किमान ५५% गुणांसह, तसेच NET/SET आणि संबंधित विषयात पीएच.डी.

• अर्ज शुल्क : फी नाही

• नोकरीचे ठिकाण : अहमदनगर

• निवड करण्याची पद्धत : मुलाखतीद्वारे

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीची तारीख : 07 व 08 डिसेंबर 2022

• मुलाखतीचे ठिकाण : Sai Sabhagruha, Shirdi, Dist. Ahmednagar.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय