Tuesday, May 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Jalgaon : श्री एस. बी. चौधरी हायस्कूल, चांगदेव अंतर्गत भरती

Jalgaon Recruitment 2024 : श्री एस. बी. चौधरी हायस्कूल, चांगदेव, ता. मुक्ताईनगर, जि . जळगाव (Shri S. B. Chowdhary High School, Changdeo, Muktainagar, Dist. Jalgaon) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Jalgaon Bharti

---Advertisement---

● पद संख्या : 03

● पदाचे नाव : शिक्षण सेवक

---Advertisement---

● शैक्षणिक पात्रता : B.A. B.Ed (मुळ जाहिरात पाहावी.)

● अर्ज शुल्क : फी नाही

● निवड करण्याची पद्धत : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 21 जुलै 2024

● मुलाखतीचा पत्ता : श्री एस. बी. चौधरी हायस्कूल, चांगदेव, ता. मुक्ताईनगर, जि . जळगाव.

Jalgaon Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : श्री एस. बी. चौधरी हायस्कूल, चांगदेव, ता. मुक्ताईनगर, जि . जळगाव.
  4. मुलाखतीची तारीख 21 जुलै 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35000 जागांसाठी मेगा भरती!

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

IBPS : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत 6128 पदांची भरती

पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू

---Advertisement---

ब्रेकिंग : राज्यात 10,000 पदांची होणार शिक्षक भरती, शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

शासकीय निमशासकीय विभागात विविध पदासाठी भरती ; 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 4494 जागांसाठी भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती

मुंबईत 10वी, ITI, पदवी, इंजिनिअरिंग, डिप्लोमा उत्तीर्णांसाठी 3000+ जागांसाठी भरती

HLL लाईफकेअर लिमिटेड अंतर्गत 1217 जागांसाठी भरती

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles