Friday, November 22, 2024
HomeनोकरीSBHGMC : श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अंतर्गत...

SBHGMC : श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अंतर्गत भरती

SBHGMC Dhule Recruitment 2024 : महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) च्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई (Department of Medical Education and Medicines, Ministry, Mumbai) अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई (Directorate, Medical Education and Research, Mumbai) अंतर्गत श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे (Shree Bhausaheb Here Government Medical College and Sarvopath Hospital, Dhule) “प्रयोगशाळा परिचर, शिपाई, पहारेकरी, शवविच्छेदन परिचर, प्राणी गृह परिचर, दप्तरी, परिचर, सफाईगार, शिंपी, दंत परिचर, उदवाहन चालक, वस्तीगृह सेवक/ मेस सेवक, कक्षसेवक, रुग्णपट वाहक, न्हावी, धोबी, शिपाई, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर, माळी, कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया, बाहयरुग्ण विभाग सेवक, सुरक्षारक्षक/ पहारेकरी, प्रमुख स्वयंपाकी, सहायक स्वयंपाकी, स्वयंपाकी सेवक, क्षकिरण सेवक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Arogya Vibhag Dhule Bharti 

पद संख्या : 137

पदाचे नाव : प्रयोगशाळा परिचर, शिपाई, पहारेकरी, शवविच्छेदन परिचर, प्राणी गृह परिचर, दप्तरी, परिचर, सफाईगार, शिंपी, दंत परिचर, उदवाहन चालक, वस्तीगृह सेवक/ मेस सेवक, कक्षसेवक, रुग्णपट वाहक, न्हावी, धोबी, शिपाई, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर, माळी, कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया, बाहयरुग्ण विभाग सेवक, सुरक्षारक्षक/ पहारेकरी, प्रमुख स्वयंपाकी, सहायक स्वयंपाकी, स्वयंपाकी सेवक, क्षकिरण सेवक.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण : धुळे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जानेवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जन भूमी करिअर’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय