Sunday, December 8, 2024
Homeआरोग्यकोरोनाधक्कादायक ! जुन्नर तालुक्यात २७२ कोरोना पॉझिटिव्ह, खेडी बनतायेत हॉटस्पॉट

धक्कादायक ! जुन्नर तालुक्यात २७२ कोरोना पॉझिटिव्ह, खेडी बनतायेत हॉटस्पॉट

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागणीला २४ तासाच्या रिपोर्टनुसार २७२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वेगाने होत असल्याचे दिसून येते.

मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार वडगांव आनंद १, पिंपरी पेंढार ५, बारव ४, आपटाळे ३, पिंपळगाव सिध्दनाथ ३, निरगुडे १, नालवणे १, इंगळून १, भिवाडे १, जांभूळशी ४, करंजाळे १, केवाडी ९, खिरेश्वर १, खुबी १, कोपरे ८, मढ २, मुथाळणे १, पिंपळगाव जोगा ३, सांगनोरे १, वाटखाळे ४, औरंगपुर ३, निमगाव सावा ७, सुल्तानपुर २, साकोरी १७, बोरी खुर्द १, हिवरे तर्फे नारायणगाव ३, नारायणगाव १९, वारुळवाडी १०, ओझर ४, येडगाव ६, धनगरवाडी १, पाचघर ३, चिल्हेवाडी ३, अहिनेवाडी १ बल्लाळवाडी १, डुंंबरवाडी ४, खामुंडी ७, ओतूर ४०, धोलवड २, डिंगोरे १२, रोहोकडी ३, नेतवाड १, उदापूर १, पिंपळवंडी ७, चाळकवाडी २, उंब्रज नं 1 ३, वैशाखखेड १, खांडळी १, बोरी बु. ३, बस्ती ४, धामणखेल १, हापुसबाग २, कुरण १, कुमशेत ६, शिरोली बु. २, गोळेगाव ३, सावरगांव ४, गुंजाळवाडी आर्वी १, वडगांव साहनी १, निमदरी १,  काटडे १, पारुंडे ५, येणेरे २, कुसुर १, जुन्नर नगरपरिषद १४ यांचा समावेश आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय