Photo Credit : ANI |
इडुक्की, ता. १० : केरळच्या इडुक्की येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) कार्यकर्ता धीरज राजेंद्रन याची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात एसएफआयचे आणखी दोन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत.
कॅम्पसमध्ये विद्यार्थी संघटनेची शांततेत निवडणूक पार पडली, त्यानंतर हा हल्ला झाला. हा हल्ला युवक काँग्रेस – केएसयूने केल्याचा आरोप एसएफआयने केला आहे.
Murder of Dheeraj Rajendran, a student of Govt Engineering College, Idukki & an SFI activist, is extremely sad & condemnable. Attempts to create riots in colleges will not be allowed. Police have been directed to bring Dheeraj’s killers before law: Kerala CM in a Facebook post pic.twitter.com/LDTfZeEZ50
— ANI (@ANI) January 10, 2022
“धीरज राजेंद्रन याच्या हत्येप्रकरणी युवक काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,” या संबंधीचे वृत्त एएनआयने दिले आहे.
दरम्यान, धीरजच्या सन्मानार्थ एसएफआयने देशभरात ११ जानेवारी रोजी अखिल भारतीय निषेध दिवस पाळण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा ! NHPC मध्ये परिक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची उत्तम संधी !
हेही वाचा ! आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांच्या ८७०० जागा
हेही वाचा ! हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५० जागा