Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणआदिवासी दिनाच्या कार्यक्रमात आशा बुचके यांनी आदिवासींना वनवासी म्हटल्यावर काय झाले पहा...

आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात आशा बुचके यांनी आदिवासींना वनवासी म्हटल्यावर काय झाले पहा !

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर : नुकताच जागतिक आदिवासी दिन ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. करोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेत वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात होते. असाच कार्यक्रम जुन्नर तालुक्यातील तांबे येथे आयोजित करण्यात आला होता. 

या कार्यक्रमा दरम्यान जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी आपल्या भाषणात आदिवासींना अनेकदा “वनवासी” हा शब्द वापरला, बुचके यांचे भाषण संपताच कार्यक्रमातील एका तरुणाने माईक घेऊन जोरजोरात “वनवासी नही हम आदिवासी है”, “इस देश के मूल निवासी है”, “जय आदिवासी” यासारख्या घोषणा दिल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय