Sunday, December 8, 2024
Homeराजकारणकन्नडिगांना सलाम, ज्यांनी द्वेष पसरवणाऱ्या ढोंगी, नग्न सम्राटाला सत्तेपासून दूर केलं.' –...

कन्नडिगांना सलाम, ज्यांनी द्वेष पसरवणाऱ्या ढोंगी, नग्न सम्राटाला सत्तेपासून दूर केलं.’ – प्रसिध्द अभिनेत्याची टीका

Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ने एकहाती विजय मिळवल्यानंतर देशभरात विरोधी पक्षांना एक बळकटी आल्याचे दिसत आहे. तसेच या निकालाने विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. त्यात बॉलीवूड, टॉलीवूड, कॉलीवूडमधूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दिग्गज बॉलींवूड आणि दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनीदेखील यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी कानडी भाषेत एक ट्विट केले आहे.

त्यामध्ये प्रकाश राज यांनी म्हटले आहे की, ‘स्वाभिमानी कन्नडिगांना सलाम, ज्यांनी द्वेष पसरवणाऱ्या ढोंगी, नग्न सम्राटाला सत्तेपासून दूर केलं.’

हे ही वाचा :

अकोल्यात 2 गटात हिंसक हाणामारी, कलम 144 लागू

ब्रेकिंग : भाजप खासदार बृजभूषण सिंह यांची कुस्ती महासंघ अध्यक्ष पदावरून हकालपट्टी !

कर्नाटकच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दणदणीत विजय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ

Karnataka Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले काँग्रेसचे अभिनंदन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ‘ मेगा ओपनिंग’

“संविधानाची पायमल्ली संवैधानिक मार्गाने होते आहे” – संजय आवटे

संबंधित लेख

लोकप्रिय