Wednesday, April 23, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आशा वर्कर व गटप्रवर्तक फेडरेशनचे महासचिव सलीम पटेल यांचे दु:खद निधन !

---Advertisement---

मुंबई : आशा वर्कर व गतप्रवर्तक फेडरेशन (सीटू) चे राज्य महासचिव कॉम्रेड सलीम पटेल यांच्या आज दुःखद निधन झाले. 

---Advertisement---

ते आशा वर्कर व गतप्रवर्तक फेडरेशन तसेच संयुक्त कृती समितीचे आधारवड होते. त्यांंच्या जाण्याने आशा वर्कर च्या महाराष्ट्र मधील चळवळीचे फार मोठे नुकसान झाले, असल्याची भावना आशा व.गटप्रवर्तकांमधून व्यक्त केली जात आहे.

आशा वर्कर व गतप्रवर्तक यांच्या मागण्या अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडून त्या सोडविण्यासाठी नियोजनात त्यांचा हातखंडा होता. मंत्र्यांना व आरोग्य विभागातील संचालक असो की अधिकारी यांना आशा वर्कर व गतप्रवर्तक यांच्या कार्याच्या महत्त्वाची जाणीव निर्माण देत मागण्या मंजूर होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणे हा त्यांच्यातील महत्वाचा गुण होता.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles