Thursday, March 13, 2025

Pune Nokari : साधू वासवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज फॉर गर्ल्स, पुणे मध्ये विविध पदांसाठी भरती

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

SVIMS Pune Recruitment 2022 : साधू वासवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज फॉर गर्ल्स (Sadhu Vaswani Institute of Management Studies for Girls) मध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 05

• पदाचे नाव : 

1. सहाय्यक प्राध्यापक : 01

2. ग्रंथपाल – 01

3. नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर – 01

4. रिसेप्शनिस्ट कम अॅडमिनिस्ट्रेशन – 01 

5. शिपाई – 01 

• शैक्षणिक पात्रता : 

1. सहाय्यक प्राध्यापक : term and condition for employment as per SPPU / AICTE

2. ग्रंथपाल – term and condition for employment as per SPPU / AICTE

3. नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर – MCA, computer hardware, networking

4. रिसेप्शनिस्ट कम अॅडमिनिस्ट्रेशन – should know Accreditation and Documentation work in NAAC

5. शिपाई – दहावी पास + अनुभव

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• अर्ज करण्याची पद्धत :  ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : svims–pune-edu-in

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 मे 2022, संध्याकाळी 5:00 वाजता किंवा त्यापूर्वी पाठवावेत.

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, 5 बी.जे.रोड, तळ मजला, पुणे -411 001

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये नोकरीची संधी

सीमा सुरक्षा दलात 90 पदांसाठी भरती, 1 लाख रूपये पगाराच्या नोकरीची संधी

बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर मध्ये 696 जागांसाठी मेगा भरती, आजच अर्ज करा !


Related Articles

- Advertisement -

Latest Articles