Tuesday, June 17, 2025
---Advertisement---
---Advertisement---

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे अंतर्गत भरती

CME Pune Recruitment 2025 : लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (College Of Military Engineering) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. CME Pune Bharti

---Advertisement---

रिक्त पदांची संख्या आणि तपशील

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे अंतर्गत सहयोगी प्राध्यापक 15, सहाय्यक प्राध्यापक 64 या पदांच्या एकुण 79 रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे.

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पदानुसार (i) BE / B.Tech / ME / M.Tech / MSc / Ph.D (ii) GATE / NET / SET (iii) 08 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांची वयोमर्यादा 65 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

वेतनमान आणि नोकरी ठिकाण

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 57,700 ते 1,31,400 पर्यंत पगार मिळेल. तसेच, नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.

अर्ज शुल्क आणि अर्ज प्रक्रिया

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Email ID) : femcmc@gmail.com
अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जून 2025 असल्याने उमेदवारांना शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक असणार आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.

Pune Bharti 2025

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2025
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles