Friday, March 29, 2024
Homeनोकरीनाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत भरती, 31 जानेवारी 2023 अर्ज...

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत भरती, 31 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

muhs Recruitment 2023 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (Maharashtra University of Health Science, Nashik) अंतर्गत श्री धनेश्वरी नर्सिंग कॉलेजचे बी.बी.एस्सी. नर्सिंग कॉलेज (Shri Dhaneshwari Nursing College, B. B. Sc. Nursing College) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 41

• पदाचे नाव : प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उप-प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/ वाचक, सहाय्यक प्राध्यापक/ व्याख्याता आणि शिक्षक/ क्लिनिकल प्रशिक्षक.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2023

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : अध्यक्ष, श्री धनेश्वरी मानव विकास मंडळाच्या श्री धनेश्वरी नर्सिंग कॉलेजचे बी.बी.एस्सी. नर्सिंग कॉलेज, गट नंबर-92, गेवराई तांडा, पैठण रोड, औरंगाबाद, ता. जि. औरंगाबाद, पिनकोड – 431 001.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

अधिक वाचा :

SSC : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 11409 पदांची मेगाभरती, 10 उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी !

एम.फील.अध्यापकांना कॅस चे लाभ मिळणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई येथे महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत भरती, 25 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जंतरमंतर येथे कुस्तीपटू खेळाडूंचे आंदोलन, ब्रिजभूषण सिंग हटाव च्या मागण्या

LIC life insurance corporation
संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय