HCL Recruitment 2025 : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (Hindustan Copper Limited) अंतर्गत पदासाठी रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. HCL Bharti
रिक्त पदांची संख्या आणि तपशील
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस पदासाठी मेट (Mines), ब्लास्टर, फ्रंट ऑफिस असिस्टंट, डिझेल मेकॅनिक, फिटर, टर्नर, वेल्डर (Gas & Electric), इलेक्ट्रिशियन, इलेक्टॉनिक्स मेकॅनिक, ड्राफ्ट्समन (Civil), ड्राफ्ट्समन (Mechanical), COPA, सर्व्हेअर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, Reff & AC या ट्रेडनुसार एकूण 209 रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे ट्रेड क्र. 1 ते 3: 10वी उत्तीर्ण
ट्रेड क्र. 4 ते 15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तसेच SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट तर OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
वेतनमान आणि नोकरी ठिकाण
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल. तसेच, नोकरीचे ठिकाण हे खेत्री कॉपर कॉम्प्लेक्स, राजस्थान असणार आहे.
अर्ज शुल्क आणि अर्ज प्रक्रिया
उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, अर्ज करण्यासाठी हिंदुस्तान कॉपर लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकचा वापर करावा. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाहीत.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 जून 2025 असल्याने शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक असणार आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
HCL Bharti 2025
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जून 2025
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.