Friday, June 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

Cochin Shipyard Recruitment 2025 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड (Cochin Shipyard Limited) अंतर्गत पदासाठी रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Cochin Shipyard Bharti

---Advertisement---

रिक्त पदांची संख्या आणि तपशील

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत ‘प्रकल्प अधिकारी’ पदासाठी एकूण 3 रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे.

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळ किंवा विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी आणि किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षाच्या आत असावे.

वेतनमान आणि नोकरी ठिकाण

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 46,000 ते 54,000 पगार मिळेल.

अर्ज शुल्क आणि अर्ज प्रक्रिया

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, अर्ज करण्यासाठी कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकचा वापर करावा. तसेच अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 400 रूपये शुल्क भरावे लागणार नाही.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मे 2025 असल्याने शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक असणार आहे. तसेच परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल.

कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.

Cochin Shipyard Bharti 2025

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मे 2025
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

---Advertisement---

Related Articles

- Advertisement -

Latest Articles