Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

Bank of Baroda Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदा मध्ये (Bank of Baroda) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Bank Bharti

---Advertisement---

● पदाचे नाव : कृषी विपणन अधिकारी, कृषी विपणन व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, प्रमुख, अधिकारी, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, तांत्रिक वरिष्ठ व्यवस्थापक, इतर पदे

● रिक्त पदे : 1267 पदे

---Advertisement---

● शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/B.E./M.Tech/M.E./MCA (ii) अनुभव (मुळ जाहिरात पहावी)

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● वेतनमान : दरमहा 48,480/- ते 1,20,940/-

● अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जानेवारी 2025

Bank of Baroda Recruitment 2025

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जानेवारी 2025
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हे ही वाचा :

सरकारी व निमसरकारी विभागात विविध पदांसाठी भरती

दक्षिण मध्य रेल्वेमध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 4232 जागांसाठी भरती

खडकी येथील दारुगोळा कारखाना अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

---Advertisement---

देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत भरती

कंत्राटी पद्धतीने अतिरिक्त सहायक अधिक्षिका पदासाठी भरती

युको बँकेत विविध पदांसाठी अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

भूमी अभिलेख विभागात तब्बल २५२८ पदांसाठी लवकरच भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया अंतर्गत नोकरीची संधी, मुलाखतीद्वारे भरती

बृहन्मुंबईत २७७१ होमगार्ड पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज

डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर अंतर्गत भरती

के.के. वाघ कृषी महाविद्यालय नाशिक अंतर्गत विविध पदांची भरती

SBI : भारतीय स्टेट बँकेत 600 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

लेखा व कोषागार संचालनालय अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड पदांची भरती

मुंबई विद्यापीठ अंतर्गत नोकरीची संधी, असा करा अर्ज

समाज कल्याण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती

MPSC मार्फत लिपिक-टंकलेखकसह विविध पदांच्या 1333 जागांसाठी भरती

पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता पदवी; इंजिनिअरिंग पदवी

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती; पगार 40000 रुपये

Related Articles

- Advertisement -

Latest Articles